BACK
HOME

सफाई कामगारांच्या मुलां-मुलींसाठी पब्लिक स्कूल

• उद्दिष्ट:
सफाई काम करणाऱ्या / अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत त्यांचा शैक्षणिक सामाजिक शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा.
• पुणे या ठिकाणी सन १९८५ व नागपूर येथे १९९६ पासून पब्लिक स्कूल सुरू करण्यात आलेली आहेत.
• इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत शिक्षण दिले जाते.
• पब्लिक स्कूलमध्ये सध्या ३७५ विद्यार्थी लाभ घेत आहेत.
• पब्लिक स्कूलमध्ये निवास, भोजन, नाष्टा, शैक्षणिक साहित्य, अंथरूण-पांघरूण, गणवेश इत्यादी सोयी सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात.

•संपर्क :
१) संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
२) मुख्याध्यापक संबंधित पब्लिक स्कूल.