BACK
HOME

जिल्‍हा उद्योग केंद्र (छोट्या उद्योगांसाठी कर्ज योजना)

• उद्दिष्ट:
3 लाभार्थ्यांमध्ये निर्मिती, उद्योग याकरिता कर्ज दिलं जातं

•अटी व शर्ती :
लाभार्थी कारागीर असावा.

•लाभाचे स्वरूप :
कमाल रु. 2.00 लाखांची योजना एस.सी , एस.टी.व जनरल 20% मार्जिन मनी

•संपर्क :
उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, नागपुर
अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑफलाइन